Wednesday, 26 March 2014

उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप



बुलडाणा, दि. 26

05 बुलडाणा लोकसभा मतदारसंघात 17 उमेदवार रिंगणात आहेत. या उमेदवारांची निवडणूक चिन्ह वाटप आज निरीक्षक मोहन चक्रवर्ती यांच्या उपस्थितीत पार पडले.
     उमेदवार व त्यांचे निवडणूक चिन्ह खालील प्रमाणे.


अ. क्र.
उमेदवारांचे नांव
पक्ष
निवडणूक चिन्ह
1
अ. अफीस अ. अजीज
बहुजन समाज पार्टी
हत्ती
2
इंगळे कृष्णराव गणपतराव
नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी
घडयाळ
3
जाधव प्रतापराव गणपतराव
शिवसेना
धनुष्यबाण
4
गवई परमेश्वर हिरामण
आंबेडकरिस्ट रिपब्लीकन पार्टी
फलंदाज
5
पवार रविंद्रसिंग रामसिंग
लोक भारती
पाटी
6
श्रीमती प्रभाताई मधुकर पार्लेवार
नारायणी सेना
बासरी
7
ॲड. रविंद्र ज्ञानदेव भोजणे
आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया
कोट
8
वसंतराव सुखदेव दांडगे
समाजवादी पार्टी
सायकल
9
सुर्वे सुधीर बबन
आम आदमी पार्टी
झाडू
10
संदेश अशोक आंबेडकर
बहुजन मुक्ती पार्टी
खाट
11
अशोक राजाराम राऊत
अपक्ष
नारळ
12
कृष्णाराव सहादु इंगळे
अपक्ष
बॅट
13
चिंचोले गंगाराम काळूजी
अपक्ष
मेनबत्ती
14
दराडे बालासाहेब शंकर
अपक्ष
कपबशी
15
नामदेव पुंडलिक डोंगरदिवे
अपक्ष
पतंग
16
संजय महादेव वानखडे
अपक्ष
दुरदर्शन
17
संबारे दिनकर तुकाराम
अपक्ष
पेनाची निब सात किरणांसह

No comments:

Post a Comment