Wednesday, 19 March 2014

2 नामनिर्देशनपत्रे दाखल

    बुलडाणा, दि. 19 : 05 बुलडाणा लोकसभा मतदार संघातून लोकसभा निवडणूकीसाठी 15 मार्च 2014 रोजी 13 व्यक्तींनी 26 अर्ज, 18 रोजी 24 व्यक्तींनी 46 अर्ज तर 19 रोजी 15 व्यक्तींनी 26 अर्ज नेले आहेत आजपर्यंत 52 व्यक्तींनी 98 इतक्या फार्मची विक्री झाली आहे. आज अखेर लोकसभा निवडणूक उमेदवार अ. अफिस अ. अजीज व जाधव समाधान त्र्यंबक पक्ष बहुजन समाज पक्ष  यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे.

No comments:

Post a Comment