Wednesday, 26 March 2014

बुलडाणा मतदार संघात 17 उमेदवार रिंगणात


05 बुलडाणा लोकसभा मतदार संघात होणार असलेल्या लोकसभा निवडणूकीच्या उमेदवारी अर्ज परत घेण्याची वेळ आज दि. 26.03.2014 रोजी दुपारी 3.00 वाजेपर्यंत होती. 3 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहे. त्यात (1) अयाज अहमद हबीब अहमद, (2) अंभोरे प्रदीप एकनाथ व (3) जाधव समाधान त्र्यंबक यानंतर या मतदार संघात 17 उमेदवार निवडणूक लढविणार आहेत. याची यादी खालील प्रमाणे
अ. क्र.
उमेदवारांचे नांव
पक्ष
1
अ. अफीस अ. अजीज
बहुजन समाज पार्टी
2
इंगळे कृष्णराव गणपतराव
नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी
3
जाधव प्रतापराव गणपतराव
शिवसेना
4
गवई परमेश्वर हिरामण
आंबेडकरिस्ट रिपब्लीकन पार्टी
5
पवार रविंद्रसिंग रामसिंग
लोक भारती
6
श्रीमती प्रभाताई मधुकर पार्लेवार
नारायणी सेना
7
ॲड. रविंद्र ज्ञानदेव भोजणे
आंबेडकरवादी  पार्टी ऑफ इंडिया
8
वसंतराव सुखदेव दांडगे
समाजवादी पार्टी
9
सुर्वे सुधीर बबन
आम आदमी पार्टी
10
संदेश अशोक आंबेडकर
बहुजन मुक्ती पार्टी
11
अशोक राजाराम राऊत
अपक्ष
12
कृष्णा सहादु इंगळे
अपक्ष
13
चिंचोले गंगाराम काळूजी
अपक्ष
14
दराडे बालासाहेब शंकर
अपक्ष
15
नामदेव पुंडलिक डोंगरदिवे
अपक्ष
16
संजय महादेव वानखडे
अपक्ष
17
संबारे दिनकर तुकाराम
अपक्ष


     बुलडाणा लोकसभा मतदार संघात प्रशासन निवडणूकीसाठी सज्ज आहे. जिल्ह्यातील 1991 मतदान केंद्रांवर 8767 कर्मचारी मतदानासाठी लागणार आहेत. 21 मलकापूर विधानसभा क्षेत्र रावेर लोकसभा मतदार संघात आहे. 1201 कर्मचारी 21-मलकापूर विधानसभा क्षेत्रातील आहेत व मलकापूर विधानसभा क्षेत्रात 24 एप्रिल रोजी मतदान होईल.

No comments:

Post a Comment