बुलडाणा, दि. 20 : 05 बुलडाणा
लोकसभा मतदार संघातून लोकसभा निवडणूकीसाठी 15 मार्च 2014 रोजी 13 व्यक्तींनी 26
अर्ज, 18 रोजी 24 व्यक्तींनी 46 अर्ज , 19 रोजी 15 व्यक्तींनी 26 अर्ज नेले तर आज
दि. 21 रोजी 12 व्यक्तींनी 28 अर्ज नेले आहेत. आजपर्यंत एकूण 81 व्यक्तींनी
156 इतक्या फार्मची विक्री झाली आहे.
आज अखेर
लोकसभा निवडणूक उमेदवार नामदेव पुंडलिक डोंगरदिवे मु.पो.मेरा बु. ता.चिखली
जि.बुलडाणा पक्ष अपक्ष, सुर्वे सुधीर बबन मु.पो. वामननगर खामगांव जि.बुलडाणा पक्ष
आम आदमी पार्टी, जाधव प्रतापराव गणपतराव मु.मादणी पो. आरेगांव ता.मेहकर जि.बुलडाणा
पक्ष शिवसेना, प्रताप पंढरीनाथ पाटील मु.पो. केळवद ता.चिखली जि.बुलडाणा पक्ष बहुजन
समाज पार्टी, म. जावेद अ. वहाब मु.पो. देऊळघाट ता.जि.बुलडाणा पक्ष बहुजन समाज
पार्टी, इंगळे कृष्णराव गणपतराव मु.पो.कृष्णा निवास काझीपूरा जळगाव जामोद
जि.बुलडाणा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस , श्रीमती प्रभाताई मधुकर पार्लेवार मु.पो.
वानखडे ले-आऊट ता.जि.बुलडाणा यांनी
नामनिर्देशन पत्रे दाखल केले आहेत.
No comments:
Post a Comment