बुलडाणा,
दि. 22 : 05 बुलडाणा लोकसभा मतदारसंघासाठी आज नामनिर्देशन पत्र भरण्याची मुदत संपली. आज
अखेर एकूण 26 उमेदवारांनी 45 अर्ज दाखल केले.
आज उमेदवारांनी 26 अर्ज दाखल केले. त्यांची नावे अशी चिंचोले
गंगाराम काळुजी (अपक्ष), संबारे दिनकर तुकाराम (अपक्ष), प्रताप पंढरीनाथ पाटील
(बसपा), अशोक राजाराम राऊत (आम आदमी पार्टी), अशोक राजाराम राऊत (मनसे), अशोक
राजाराम राऊत (अपक्ष), रविंद्र ज्ञानदेव भोजने (आंबेडकराईट पार्टी/ 3अर्ज),
वाकेकर स्वाती संदीप (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) पवार रविंद्रसिंग रामसिंग (लोकभारती),
जाधव समाधान त्र्यंबक (बसपा), दराडे बाळासाहेब शंकर (अपक्ष 3 अर्ज), अ. अफीस अ.
अजीज (बसपा), अ. अजीज अ. सत्तार (बसपा), गवई परमेश्वर हिरामन (आंबेडकरवादी
रिपब्लीकन), अयाज अहमद हबीब अहमद (अपक्ष), वसंतराव सुखदेव दांडगे
(समाजवादी पार्टी), संजय महादेव वानखडे (अपक्ष), कृष्णा सहादू इंगळे (अपक्ष),
अंभोरे प्रदीप एकनाथ (अपक्ष 2 अर्ज) व तायडे विलास शंकर (अपक्ष)
No comments:
Post a Comment