बुलडाणा दि 11 लोकसभा निवडणुकीत पेड न्यूजला आळा
घालण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून निवडणुकीत वृत्तपत्र किंवा
इलेक्ट्रॉनिक्स, इंटरनेट इत्यादी माध्यमांना
जाहिराती देण्यासाठी जिल्हास्तरीय मीडिया सर्टिफिकेशन अँड मॉनिटरींग कमिटी
(एमसीएमसी) चे प्रमाणपत्र घेणे आवश्यक राहील, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा माध्यम प्रमाणीकरण व
संनियंत्रण समिती अध्यक्ष किरण कुरुंदकर
यांनी दिली.
जिल्हास्तरीय मीडिया सर्टिफिकेशन अँण्ड मॉनिटरींग कमिटी
(एमसीएमसी) गठीत करण्यात आली असून त्या बाबत महिती देताना ते बोलत होते.
वृत्तपत्रांसह विविध छापील माध्यमे, तसेच
इलेक्ट्रॉनिक्स मीडिया, इंटरनेटवरील विविध माध्यमे यावर
विविध राजकीय पक्षांना जाहिराती, तसेच मतदारांना मतदान
आवाहनाच्या जाहिराती देण्यासाठी या समितीचे प्रमाणपत्र आवश्यक राहणार आहे.
उमेदवाराच्या नावाने कुण्याही व्यक्तीकडून फसव्या किंवा खोट्या जाहिराती या
माध्यमांना दिल्या जाऊ नये म्हणून संबंधित जाहिरातीसाठी उमेदवारांची परवानगी
आवश्यक आहे. प्रकाशकांनी जाहिराती प्रकाशित करताना संबंधित जाहिरात खरी आहे,
हे पडताळून पाहणे आवश्यक आहे. अन्यथा खोट्या किंवा दिशाभूल
जाहिराती प्रकाशित केल्याबद्दल संबंधित प्रकाशकावर कारवाई केली जाईल, अशी माहितीही यांनी यावेळी दिली. हॅंडबिल सारख्या जाहिरातींवर संबंधित
जाहिरातदाराचे नाव, पत्ता व प्रतींची संख्या छापणे आवश्यक
आहे, असेही जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर म्हणाले.
जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर यांनी माहिती देताना पुढे सांगितले की, समितीचे
कामकाज पाहण्यासाठी एक सेल तयार करण्यात येत असल्याची माहिती दिली. या सेलमार्फत
दिवसभर केलेल्या कामाचा आढावा दररोज सायंकाळी 5 वाजता
एसएमएसी समिती घेणार आहे. तसेच पेड न्यूजला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज
झाले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले

केबल नेटवर्कच्या प्रतिनिधींसोबतही पेड न्यूजच्या संदर्भात
विस्ताराने चर्चा झाली व निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन
करण्यासाठी सूचित केले. पेड न्यूज सारख्या जाहिराती किंवा मजकूर निदर्शनास
आल्यास नागरिकांनी प्रशासनाला लेखी तक्रार केल्यास त्याची वेळीच दखल घेऊन
कार्यवाही करण्यात येणार आहे.
उपविभागीय अधिकारी बुलडाणा तथा निवडणूक
निर्णय अधिकारी बुलडाणा विधानसभा मतदारसंघ एस. ए खांदे , सदस्य सचिव तथा जिल्हा
माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर आणि जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष समाधान
सावळे हे या समितीत आहेत.
यापूर्वी झालेल्या विधानसभांच्या निवडणुकीत
या समितीमार्फत पेड न्यूजला आळा घालण्यासाठी कार्यप्रणाली सुरू करण्यात आली.
त्याला उत्तम प्रतिसाद प्राप्त झाला. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मोठ्या
प्रमाणावर नवीन युवक मतदारांचा समावेश आहे. त्यामुळे त्यांना निवडणूक पद्धतीबाबत
योग्य ती माहिती प्रशासनाकडून पोहोचविणे, तसेच मोठ्या प्रमाणावर निवडणुकीत मतदान प्रक्रियेत सहभागी
करून घेणे आवश्यक आहे. या समितीमार्फत जाहिरात खर्चाचे निरीक्षण नोंदविणे,
होर्डींग्ज, पॉम्प्लेट, संशयास्पद पेड न्यूजच्या बातम्या याकडे विशेष लक्ष देण्यात येणार आहे.
ज्यांना काही तक्रार नोंदवायची आहे त्यांनी
आपली तक्रार election2014buldana@gmail.com
नोंदवावी असे समितीच्यावतीने कळविण्यात आले
आहे.

|
No comments:
Post a Comment